Traffic Challan Check Online: तुमच्या गाडीवर असलेला दंड असा पहा ऑनलाईन.
भारतात सगळ्याच राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने E Challanतपासण्याची सेवा उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील वेबसाईट आणि ऍप च्या माध्यमातून E Challanतपासण्याची सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. दोन पर्याय उपलब्ध आहेत. Traffic Challan Check
ई चालान तपासा महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन
ई चालान तपासा मोबाईल ऍपच्या माध्यमातून
महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन ई चालान कसे तपासावे –
https://mahatrafficechallan.gov.in/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही महा ट्रॅफिक चालान या वेबसाईटवर जाऊ शकता
तुमच्या Vehicle No भरा
त्याच्या खालील रकान्यात chassis/Engine No चे शावटचे तुमचा 4 digits
सबमीट बटन दाबा, तुम्हाला तुमच्या वाहनाचा चालान इतिहास समोर दिसेल
तसेच प्रत्येक चालान वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते चालान कशासाठी लावण्यात आले आहे हे देखील फोटोच्या स्वरुपात दिसेल, Traffic Challan Check:
ई चालान तपासा मोबाईल ऍपच्या माध्यमातून
तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून Maha Trafficapp डाऊनलोड करायचे आहे.
तुमचा मोबाईल क्रमांट मागितला जाईल, तो तेथे भरा, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो तेथे भरा.
तुम्हाला ऍपमध्ये एन्ट्री मिळेल आणि तुम्हाला 6 पर्याय दिसतील
My Vehicles, My E – Challans, Civilian Report, Pay E – Challan, Grievance, Information यामधील My E – Challans या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईल नंबरला कनेक्ट असलेला तुमच्या वाहनाचा नंबर समोर दिसेल, त्यावर चालान असेल तर ते देखील दिसेल.
तुम्हाला लागलेले चालान भरायचे असल्यास तुम्ही Pay E – Challan या पर्यायावर क्लिक करुन चालान ऑनलाईन पद्धतीने भरु शकता,
शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत भन्नाट डान्स हिरोईन फिकी पडेल पहा व्हिडीओ वायरल
कोर्टात जाऊन दंड भरावा लागू शकतो
E – Challan केव्हा भरावे लागते
बरेचदा वाहन चालकांना माहितीच नसते की E Challan कधी कधी आणि कोणत्या कारणांसाठी लावण्यात आलेले आहे. त्यासाठीच वाहतुकीचे नियम आपण आज पाहणार आहोत. ई चालान सोबत देण्यात आलेल्या फोटो मध्ये आपण केलेली चुक दिसत असते. Check e Challan Online
सिग्नल तोडल्यानंतर
दुचाकी वाहनावर हॅल्मेट वापरले नसल्यास
वन वे असताना उलट दिशेने वाहन चालवल्यास
चार चाकी वाहनात वाहन चालकाने आणि वाहन चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेल्या व्यक्तीने सिटबेल्ट न लावल्यास