या शेतकऱ्यांना पीकविमा भरूनही मिळणार नाही विमा अपात्र शेतकरी यादी Pik Vima Reject List
या शेतकऱ्यांना पीकविमा भरूनही मिळणार नाही पहा पीकविमा अपात्र शेतकरी यादी Pik Vima Reject List Pik Vima rejected List राज्यातील शेतकऱ्यांना आता टप्या टप्याने पिकविमा अग्रीमची २५% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचे आपण पाहत आहेत टप्प्याटप्प्याने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी वर्ग करत आहे.दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील सर्व पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर … Read more