Pm Kisan yojana : 15 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना खात्यात 15 लाख जाणून घ्या काय आहे योजना?

Pm Kisan yojana : 15 व्या हप्त्यापूर्वी PM मोदींची शेतकऱ्यांना खात्यात 15 लाखांची भेट
PM Kisan FPO Yojana 2022: मित्रांनो जर तुम्ही पण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. किंबहुना केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे कर्ज फेडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या (Farmer) आर्थिक मदतीसाठी सरकारने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ सुरु केली आहे.
यासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. या क्रमाने, नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी जसं की फार्मर प्रोड्युसर कंपनी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता का? घेऊ शकता तर तो कसा ते समजून घ्या.

अधिकृत वेबसाईट येथे पहा

या शेतकऱ्यांना मिळतील 15 लाख रु

शेतकऱ्यांच्या (Farmer) आर्थिक मदतीसाठी सरकारने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत फॉर्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला 15 लाख रुपये दिले जातील. नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

असा करा अर्ज

सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

आता ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.

आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.

यानंतर, पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करुन अपलोड करा.

आता सबमिट पर्यायावर क्लिक करा.

PM Kisan Update: आता पती-पत्नी दोघांना मिळणार 6,000 रुपये! जाणून घ्या नवीन नियम

अशा प्रकारे लॉग इन करा

तुम्हाला लॉग इन करायचे असल्यास, प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

शेतकरी निश्चित लाभार्थी यादी पहा 

 

आता लॉगिन पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.

आता त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.

यासह तुम्ही लोक लॉग इन कराल.

Home..🏠

Leave a Comment