Bank holidays: डिसेंबर महिन्यात तब्बल 18 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank holidays नमस्कार मित्रांनो आपले बँकेतील कामे काही बाकी असतील तर ती वेळेत पूर्ण करा यंदा दिवाळी सणामुळे नोव्हेंबर महिना अर्ध्याच्या वर सुट्ट्यांमध्ये गेला. त्यामुळे बँकांची अनेक कामे रखडली गेली आहेत. आता पुन्हा डिसेंबर महिन्यात बँका 18 दिवस बंद राहणार सुट्टी असल्यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होणार आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात राज्यांतील बँका 18 दिवस बंद रहातील. तसेच, 6 डिसेंबर रोजी बँक संघटनांनी संप पुकारला असल्यामुळे तेव्हा देखील बँकेला सुट्टी असेल. त्यामुळे तुम्हाला जर बँकेची काही महत्त्वाची कामे करायची असतील तर आताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी तपासा. Bank holidays

येत्या डिसेंबर महिन्यात राज्यांतील बँका 18 दिवस बंद राहतील आपली गैरसोय होऊ नये यासाठी RBI ने जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी खाली देत आहोत ती पहा. तसेच, 6 डिसेंबर रोजी बँक संघटनांनी संप पुकारला असल्यामुळे तेव्हा देखील बँकेला सुट्टी असेल. त्यामुळे तुम्हाला जर बँकेची काही महत्त्वाची कामे करायची असतील तर आताच RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी तपासा.

डिसेंबर महिन्यात बँका 18 दिवस बंद सुट्ट्यांची यादी येथे पहा

डिसेंबर महिन्यात या 18 दिवस बँका राहणार बंद यादी!

Home

Leave a Comment