राज्यात पीकविमा मंजूर खात्यात पैसे यायला सुरुवात पहा आपल्या जिल्ह्यात किती पैसे आले

Crop insurance पिक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी आली पहा जिल्ह्यानुसार यादीत नाव pik vima list

pik vima yojana महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची अग्रीम पिक विमा यादी जाहीर पहिल्या टप्प्यात पिक विमा कंपनीकडून 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वितरित होणार असून शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत होते.

परंतू शेवटी पिक विम्यासाठी मुहूर्त सापडला असुन पिक विमा कंपनी द्वारे 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यासाठी मान्यता देखील मिळाली आहे. यासाठी पिक विमा कंपनी द्वारे तब्बल 1700 कोटी 73 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. pik vima yojana

हेही वाचा: या शेतकऱ्यांना पात्र असूनही नमो शेतकरी योजनेचा हफ्ता नाही पहा काय आहे कारण? यादी पहा

ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात झाली आहे ऊर्वरीत शेतकऱ्यांना देखील पीक विमा रक्कम त्यांच्या त्रुटी दूर झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट डीबीटी मार्फत केली जाणार आहे.

जिल्हानिहाय यादी पहा

जिल्हा लाभार्थी रक्कम
नाशिक 3,50,000 155.74 कोटी
बीड 7,70,574 241.21 कोटी
बुलडाणा 36,358 18.39 कोटी
जळगाव 16,921 4.88 कोटी
अहमदनगर 2,31,831 160.28 कोटी
सोलापूर 1,82,534 111.41 कोटी
सातारा 40,406 6.74 कोटी
सांगली 98,372 22.04 कोटी
धाराशिव 4,98,720 218.85 कोटी
अकोला 1,77,253 97.29 कोटी
कोल्हापूर 228 1.30 कोटी
जालना 3,70,625 160.48 कोटी
परभणी 4,41,970 206.11 कोटी
नागपूर 63,422 52.21 कोटी
लातूर 2,19,535 244.87 कोटी
अमरावती 10,265 8.00 कोटी

 

यादीत नाव पहा

Leave a Comment