Borewell subsidy yojana: शेतकऱ्यांना शेतात बोअरवेल करण्यासाठी अनुदान योजना असा करा अर्ज
Borewell subsidy yojana maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा जाणून घेऊ, तर अर्जदार खालील प्रमाणे अर्ज करु शकतात.
अर्ज कसा करायचा?
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये borewell subsidy yojana बोरवेल करण्याचा विचार करत असाल यासाठी तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बोअरवेल करण्यासाठी इच्छुक असाल यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सर्वप्रथम तुम्हाला वैयक्तिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, नंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल. तो टाकून तुम्हाला लॉग इन करावे लागेल, आणि लॉग इन झाल्यानंरच योजनेमधून तुम्हाला borewell subsidy yojana बोअरवेल योजनेअंतर्गत अर्ज निवडून तो ऑनलाईन भरावा लागेल, आणि अर्ज पूर्ण माहिती भरून त्यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक कागदपत्रं अपलोड करावे लागतील जसे की आधार कार्ड, सातबारा आठ-अ, योजनेच्या लाभासाठी बँक पासबुक अपलोड करावे लागेल आणि शेवटी अर्ज सबमिट करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला भेट देऊ शकता लिंक खाली दिली आहे.