aadhar card link voter id: मतदान कार्ड लिंक करा आधार कार्डला घरबसल्या दोन मिनिटात

Aadhar card link voter id: नमस्कार मित्रांनो आज आपण मतदान कार्ड आधार कार्ड ला घरबसल्या कसे लिंक करायचे पाहणार आहोत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत सर्व मतदान कार्ड आधार कार्डला Aadhar card link voter id लिंक होणार आहे जर मतदान कार्ड आधार कार्ड लिंक नाही झाले तर ते मतदान कार्ड रद्द होणार आहे. तर चला आपण पाहूया मतदान कार्ड आधार कार्ड ला कसे लिंक करायचे.

 

👉मतदान कार्ड आधार कार्डला येथे यावर लिंक करा👈

प्रथमता तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक Aadhar card link voter id वर क्लिक करून एक ॲप डाऊनलोड करायचे आहे. सदरचे ॲप डाऊनलोड केल्यानंतर voter registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी चार-पाच पर्याय दिसतील.

या पर्यायापैकी electro autonication form (6b) यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लेट्स स्टार्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेला ओटीपी टाकायचा आहे.
voter id link

त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यापैकी पहिला पर्याय yes I have voter ID number या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा voter आयडी नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. Fetch detail या पर्यायावर क्लिक करून proceed या बटनावर क्लिक करायचे आहे.

👉Aadhar card online : आधार कार्ड हरवलंय असे काढा आता मोबाईलवर

त्यानंतर Aadhar card link voter id तुमच्यासमोर तुमचा मतदान क्रमांक तुम्हाला टाकून राज्य निवडायचे आहे. राज्य निवडल्यानंतर fetch detail या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची मतदान यादी मधील पूर्ण माहिती दाखवली जाईल. जसे की तुमचं गाव जिथे तुमचं मतदान आहे ते वार्ड इत्यादी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक व्हॅलिड डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जसे की तुमचं बँक पासबुक, एमआरजीएस चे जॉब कार्ड, किंवा इतर त्या ठिकाणची कुठल्याही एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.

वरील प्रमाणे प्रक्रिया केल्यानंतर done या बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. या प्रकारे तुम्ही तुमचं मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शकता घरबसल्या.

👉 मतदान कार्ड आधार कार्ड ला येथे यावर लिंक करा 👈

Leave a Comment