UIDAI Aadhar आधारकार्ड हरवलंय अन् नंबरही लक्षात नाही? घरबसल्या काढा या ट्रिक्स वापरून

आधार कार्ड नोंदणी करताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीही रजिस्टर केला जातो. अशा वेळी मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीच्या माध्यमातून आधार माहिती काढता येते. uidai aadhar card

सध्या आधार कार्ड हा एक महत्त्वाचं डॉक्यूमेंट आहे. हा आपल्या ओळखीचा एक ठोस पुरावा बनला आहे. याशिवाय, आधार कार्ड आता तुमचे रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रे यासोबतच बँक अकाउंटसोबत आधार लिंक करणे अनिवार्य झालं आहे. aadhar update online

एकूणच सध्याच्या काळात आधारकार्ड शिवाय राहणं आता अशक्य आहे. UIDAI सेल्फ सर्व्हिस पोर्टल हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला, तुमचा आधार नंबर पुन्हा प्राप्त करण्यास आणि तुमच्या आधार कार्डची प्रत डाउनलोड करण्याची व आधार अपडेट करण्याची सुविधा देते. uidai

👉तुमचं आधार कार्ड हरवलंय तर पहा असे काढा ऑनलाईन येथे क्लिक करा 

 

👉मुद्रा कर्ज योजनेमध्ये मिळते 50 हजार ते 10लाखापर्यंत तात्काळ कर्ज असा करा अर्ज 

Leave a Comment