Crop Insurance 2023 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये पिक विमा जमा झाला! यादीत पहा तुमचा जिल्हा आहे का?

Crop Insurance 2023 राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील पिकांची जास्त प्रमाणात नासाडी झालेली होती.आणि आता राज्य सरकारकडून दहा जिल्ह्यांना प्रति 13 हजार 600 रुपये निधी देण्याची मंजुरी देण्यात आली आहे. crop insurance list

राज्य सरकारच्या वतीने या 10 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.आणि या दहा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 13600 रुपये प्रति हे पिक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे.

👉जिल्ह्यांची यादी येथे क्लिक करून पहा

Crop Insurance 2023 तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मागील वर्षी झालेल्या सततचा पाऊस अतिवृष्टी आणि पुरपरिस्थिती मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे.

मागील वर्षी राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप प्रमाणात नुकसान हे झालेले होते. यात अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक पिके पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका हा सहन करावा लागला.

त्यासाठी शासनाच्या निधीतून ठराविक दराने शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देणार आहे, 126 कोटी 34 लाख 66 हजार इतकी रक्कम ही दिली जाणार आहे.आणि पीक व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि छत्रपती संभाजी नगर यांच्यामार्फत पीक विमा हा वाटप करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.

तर अशाप्रकारे या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13600 प्रति हे प्रमाणे आर्थिक मदत ही दिली जाणार आहे.

👉जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉Satbara Utara : नवीन सातबारा उतारा पहा ऑनलाईन मोबाईलवर

Leave a Comment