Free Scooty Yojana: राणी लक्ष्मीबाई योजना अंतर्गत मुलींना मिळणार मोफत स्कुटी; असा करा अर्ज

Free Scooty Yojana:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्या पोर्टलच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, सरकारी नोकरी व इतर प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. तर अशीच माहिती म्हणजे राणी लक्ष्मी बाई या योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे. तर चला तर आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

👉मोफत स्कुटी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन सुद्धा नव नवीन योजना राबवत असते , आणि मुलींसाठी सुद्धा बऱ्याच योजना सरकार मार्फत असतात , जसे की सुकन्या समृद्धी योजना, आणि ही योजना देखील फक्त मुलींसाठी आहे , राणी लक्ष्मी बाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे. त्या संबंधी माहीती आपण पाहू, कशा प्रकारे अर्ज करायचं आहे, कोणते कागदपत्रं लागतील अशी महत्वाची माहीती खाली सविस्तर दिली आहे.

मुलींना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी ही योजणा राबवली जात आहे नक्कीच मान उंचवेल अशी ही योजना सरकार राबवत आहे. मुली आज प्रत्येक क्षेत्रा मध्ये आहेत. ते त्यांची कामगिरी आपल्याला त्यांच्या कामातून आणि समाजामध्ये दिसणाऱ्या यशातुन दिसून येत आहे . तर आता आपण पाहुया नेमकं कोणत्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. free scooty yojana

फक्त याच मुलींना मिळणार मोफत स्कूटी योजनेचा लाभ

पदवीधर मुली किंवा पदविका क्षेत्रात, तसेच 12 वी ला शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी देखील ही योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत खालील कागदपत्रे सादर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे.?

आधार Free Scooty Yojana कार्ड वयाचे प्रमाणपत्र दोन पासपोर्ट साईज फोटो बँक पासबूक शेवटच्या वर्षातील मार्कशीट शैक्षणिक कागदपत्रांमध्ये डिग्री, पासिंग सर्टिफिकेट, किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, इत्यादी कागदपत्रे देऊ शकता.

या योजनेची पात्रता काय आहे .. ?

(Eligibility for Scooty Yojana) या योजनेची पात्रता शिक्षण घेत असणाऱ्या मुली योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या बारावी पास आहेत पदवी किंवा पदविका किंवा ग्रॅज्युएट आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिक्षण चालू आहे अशा मुली या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि कोणतीही शिक्षण घेणारी मुलगी या योजनेची लाभार्थी बनू शकते हीच या योजनेसाठी पात्रता आहे ही योजना फक्त मुलींसाठीच आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे अर्ज करताना अर्जदार हे स्वतः मुलीला करावे जेणेकरून पुढे काही अडचण येणार नाही, या योजनेचा लाभ प्रत्येक शिकणाऱ्या व वरील प्रमाणे पात्रता धारक मुलींना घेता येईल.

👉मोफत स्कुटी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment