pm kisan list १४ वा हप्ता आला का? यादीत नाव पहा

pm kisan beneficiary list शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान चा १४ वा हप्ता आला का?

pm kisan list शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान चा 13वा हफ्ता पडून 4 महिने उलटले आहेत आणि 14व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्यांना 13वा हफ्ता अद्याप मिळालेला नाही त्यांनी आपले स्टेटस पाहून केवायसी इतर प्रक्रिया पूर्ण केल्यास आशा शेतकऱ्यांना दोन्ही हफ्ते 4000रुपये मिळू शकतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.

या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा असतो अशाप्रकारे दर चार महिन्यांनी तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात

PM Kisan 13 हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खाली पहा pm kisan list पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये पण आपले नाव चेक करा यावेळेस शेतकऱ्यांचे खूप नावे कमी झालेली आहेत त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा

👉या तारखेला येणार 14 वा हप्ता लाभार्थी यादी पहा
👉नवीन कुसुम सोलार पंपासाठी अर्ज सुरु, येथे करा नवीन अर्ज

Leave a Comment