Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत बदल! आता मुलीला मिळणार 26 लाख रुपये

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत मोठा बदल ! आता मुलीला मिळणार 26 लाख रुपये; जाणून घ्या कसे
Sukanya Samriddhi Yojana : सरकार आज देशात अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा देशातील करोडो नागरिकांना मिळत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्या मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी सरकारी योजनेत गुंतणवूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना सर्वात बेस्ट ठरू शकते.

या मुलींना मिळतील 26 लाख रुपये
 येथे क्लिक करुन पहा

या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलींच्या भवितव्यासाठी मोठी आर्थिक बचत करण्याची संधी मिळते. सुकन्या समृध्दी योजनेत पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर मुलीला 25 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळते. म्हणूनच तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.

या पद्धतीने करा गुंवणूक

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला प्रथम छोटी गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये मुलीच्या नावावर किमान 250 ते कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही योजना 21 वर्षांत परिपक्व होईल. तुम्हाला या योजनेत एकूण 15 वर्षांसाठीच गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज दिले जाते. sukanaya sammriddhi yojana

👉या मुलींना मिळतील 26 लाख रुपये
 येथे क्लिक करुन पहा

मुलीला मिळतील 26 लाख रुपये

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला दरमहा 5000 रुपये प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये, तुम्हाला वार्षिक 60,000 रुपये गुंतवावे लागतील. आता तुम्ही SSY कॅल्क्युलेटर पाहिल्यास, तुम्ही 15 वर्षांत एकूण 9,00,000 रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरू शकता. 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान तुम्ही कोणतीही गुंतवणूक करणार नाही.

तुम्हाला तुमच्या रकमेवर 7.6 टक्के व्याज मिळते. 9,00,000 च्या प्रीमियमवर, तुम्हाला रु. 16,46,062 व्याजाची रक्कम मिळेल. यामध्ये, पॉलिसी 2044 मध्ये परिपक्व होईल आणि त्यानंतर तुम्हाला एकूण गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह एकूण 25,46,062 रुपयांचा लाभ मिळेल.

या मुलींना मिळतील 26 लाख रुपये
 येथे क्लिक करुन पहा

Leave a Comment