Bank Loan : अखेर या बँकेची कर्जमाफी झालीच नवीन शासन निर्णय पहा!

Bank Loan waiver : अखेर या बँकेची कर्जमाफी झालीच नवीन शासन निर्णय पहा, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये अनुदान जमा होणार असल्याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे. Bank Loan त्यातच अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे. ही बातमी आपण जाणून घेऊ त्यासाठी संपूर्ण वाचा. म्हणजे तुम्हाला समजेल की काय आहे बातमी.

Bank Loan अखेर या बँकेची कर्जमाफीची यादी जाहीर झालेली आहेत. बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय सुमारे 34000 शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान घेण्यात आलेला आहे, खालील लिंकवर पहा.

शेतकऱ्यांसाठी गोड अशी बातमी समोर आलेले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे. तिथे आपले नाव आहे की नाही हे देखील आपण तपासू शकता. कोणत्या बँकेची कर्जमाफी झाली आहे. खालील लिंक वरती क्लिक करून पहा.

👉आता मागेल त्याला विहिर योजना सुरु

 शासन निर्णय आला

कोणत्या बँकेची झाली कर्जमाफी?

शिखर भूविकास Bank यांच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली आहे. Bank Loan महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

सुमारे 34 हजार शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँक कर्मचाऱ्यांची थकीत देणे अदा करण्याच्या सुद्धा निर्णय घेतलेला आहे. सुमारे 275.40 कोटी रुपयांची देण्याची अदा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. भूविकास बँकेच्या मालमत्ता सहकारी विभागांसाठी कार्यालय Office म्हणून उपलब्ध करून देणार आहे.

👉बोअरवेल करण्यासाठी शेतकऱ्यांना 80%अनुदान येथे करा अर्ज

Leave a Comment