शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी अनुदान, पिक विमा crop insurance claim वाटप मित्रांनो सर्वांना अपेक्षा होती 31 मार्च पर्यंत सर्वांना पैसे खात्यामध्ये पिक विमा यायला पाहिजे शासनाने घोषणा केली अनुदान यायला पाहिजे प्रोत्साहन अनुदान मिळेल नुकसान भरपाई खात्यावरील येईल आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा दिलासा मिळायला सुरू झालेला आहे आणि याच्या संदर्भातील ज्याच्या काय महत्त्वाचे अपडेट आहेत ज्या ज्या काही शक्यता आहेत पुढील काय परिस्थिती असू शकते. crop insurance claim याच्या संदर्भातील माहिती आपण या माध्यमातून घेणार आहोत या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण पहिल्यांदा पाहिलं तर अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात अतिवृष्टी अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून दिला जाईल यामध्ये अतिवृष्टीच नाही तर अतिवृष्टी असेल सततचा पाऊस असेल हे जे अनुदान आहे हे राज्य शासनामार्फत देण्यासाठी जीआर काढलेला आहे. pmfy
कोण आहे पात्र? आपल्याला पिक विमा येणार की नाही?
काही जिल्ह्यांमध्ये याचे वितरण देखील सुरु झाल्याचं यासंदर्भातील याद्या ह्या तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांनी दिलेली जमा केलेली कागदपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक याच पार्शवभूमीवर शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत आणि याच याद्या डीबीटी अंतर्गत उपलोड केलेल्या आहेत. crop insurance claim
मागच्या आठवाड्यमध्ये जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले आहे तसेच मागच्या आठवाड्यमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, तसेच सोलापूर, नाशिक अकोला जिल्ह्यात देखील अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे.
👉शेत जमिनीचे वाद मिटवा एका दिवसात
येथे करा अर्ज
पीक विमा जो कि क्लेमचा पीक विमा ७५ – ८०% पीकविमा वाटप करण्यात आलेला होता. PMFBY जे शेतकरी त्यांनी क्लेम केला होता आणि पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला होता परंतु जे बाकी राहिले होते त्यांचा पिक विमा आज वितरित करण्यात आला असून तरी बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे का हा विमा शेवटचा का तर हा विमा शेवटचा नाही.
तर हा पिक विमा शेवटचा नाही हे जे पिक विमा वाटप होत आहे हे जे एम एस सी च्या अंतर्गत जे शेतकरी पात्र झाले होते त्या शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यांना दिलेला जो उर्वरित विमा होता तो आता वाटप केला जात आहे उर्वरित आणि सरसकट पिक विमा कधी येणार आणि 31 मार्च पर्यंत जे उर्वरित आहेत त्यांचा पिक विमा क्रेडिट केला जात आहे. PMFBY