Cm Kisan Yojana 2 Thousand Rupees:नमो किसान योजनेचे 2हजार रुपये; “या” तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
रेशन कार्ड साठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे कागदपत्रतुमचे पॅन कार्ड आधार ला लिंक असावे लागतात तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड चे झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स चालक परवाना मतदान ओळखपत्र अर्जाच्या नावावर चालू मोबाईल नंबर येथील एलपीजी कार्ड लाईट बिल बँक पासबुक इन्कम सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन इत्यादी कागदपत्र लागतात.