Namo shetkari yojana नमो शेतकरी सन्मान योजना पहिला हप्ता मिळणार फक्त याच शेतकऱ्यांना.
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. Namo shetkari yojna ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा या महिन्यामध्येच येणार असल्याबबत माहिती समोर आली आहे. पण तो नेमका कधी येणार, ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. namo shetkari yojana
आणि त्याच योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करुन अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली. आणि त्याचा हप्ता याची अंमलबजावणी लवकरच सुरू करू अशा प्रकारची माहिती देखील तिथे त्यांनी अधिवेशनामध्ये दिली होती. Namo shetkari yojna आणि खरोखर मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी करायला त्यांनी चालू केलेली. त्यामुळे या योजनेचा पहिला हप्ता नेमका कधी मिळणार.
👉कोणते शेतकरी असणार पात्र अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे, अगदी महत्त्वाचा आणि मोठा विषय ठरणार आहे त्यामुळे नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार हा देखील प्रश्न आहे, शेतकरी सन्मान योजना अर्थात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीची कार्यवाही सुरुवात झालेली आहे.
👉शेतकरी सन्मान योजना पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांची यादी पहा
म्हणजेच याची अंमलबजावणी करायला सुरुवात झालेली आहे राज्यातील 79 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपयांमध्ये सोळाशे कोटी या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलमध्ये 79 लाख लाभार्थ्यांना याचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लाभ नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की कोणाला मिळणार तर फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे अशी शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे.
हेही वाचा- SBI mudra loan या बँकेत खाते असेल तर मिळणार दोन लाख रुपये.
ते म्हणजे ज्यांचे बँक आधार लिंक केलेले आहे असेच शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत तिसर महत्त्वाच म्हणजे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी केलेले पात्र शेतकरी यांच्यामध्ये पात्र ठरवण्यात येणार असल्याबाबत वृत्त आहे आणि महत्त्वाच आहे तो म्हणजे लाभार्थ्याच्या नावावरील मालमत्तेची अचूक माहिती दिलेला शेतकरी त्याच्यामध्ये पात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे. namo shetkari yojna
👉कोणते शेतकरी असणार पात्र अधिक माहितीसाठी येथे क्लिक करुन पहा