Crop loan सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

Crop loan सरसकट पिक विमा जाहीर, पात्र जिल्ह्याची यादी crop insurance list

नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची पात्र यादी मित्रांनो आज आलेली आहे त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा जिल्हा त्यामध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे आनिवारी आहे ती 47 आलेली आहेत त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविम्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक विमा येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये 161 गाव हे पीकविम्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.

👉गाव खेड्यातील जमिनीचे 1880 सालापासूनचे खाते उतारे सातबारा येथे पहा

त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी कशी आलेली आहेत त्यानंतर परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आनिवारी 47 आलेले आहेत लातूर पाहिलं तर 120 गाव हे पीकविम्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविम्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या ठिकाणी पीकविम्यासाठी पात्र ठरले असून अनिवार्य 47 आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूरचा पाहिलं तर 73 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 अनिवार्य आलेली आहेत त्यानंतर औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या यामध्ये 119 गाव पीकविम्यासाठी पात्र ठरले असून त्याची अनिवार्य आहे ती 48 आहे. crop insurance list

आणि जळगाव मध्ये जर पाहिलं तर 105 गाव हे पीकविम्यासाठी पात्र ठरले असून 48 आणि वारी आलेले आहेत या ठिकाणी हे जिल्ह्यांची माहिती होती की ज्या जिल्ह्यांमध्ये जे काही गाव पात्र ठरलेले आहेत त्यांना लवकर त्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जाहीर होणार आहे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे वरील माहिती मध्ये तुम्ही तुम्ही पाहिले असू शकत नाही किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात व कोणत्या गावांसाठी जाहीर झालेला आहे याची माहिती तुम्हाला कळली आहे लवकरच पिक विमा यादीतील त्यामध्ये आपले नाव पाहून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पिक विमा मिळणार का नाही वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता त्यासाठी लिंक वर क्लिक करा Crop loan

👉यावर क्लिक करून सविस्तरपणे माहिती पहा येथे क्लिक करा

Leave a Comment