E-pik Pahani App Version 2 Download : रब्बी पिकाची नुकसान भरपाईसाठी लगेच येथे पीक नोंदणी करा
रब्बी पिकांची e-pik नोंदणी करण्यासाठी प्ले स्टोअर वरती E-pik pahani पिक नोंदणी नवीन ॲप उपलब्ध आहे. सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी व्हर्जन-2 डाऊनलोड करून घ्यावे.
रब्बी ई-पीक नोंदणी – येथे करा
शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
नुकसान भरपाई व पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली बाजू पक्की व्हावी यासाठी ई-पीक पाहणी करून ठेवणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी ॲप मध्ये आपल्या शेतात असलेली पिके सातबारावर नोंदविली जाते.
ई-पीक पाहणी द्वारे शासनाला तुमच्या शेतामध्ये कोणती पिके आहेत याची माहिती मिळते व त्या पिकांचे झालेल्या नुकसानामुळे द्यावयाची रक्कम देखील समजते.
रब्बी ई-पीक नोंदणी – अशी करा