Mahandiscom महावितरण विभागामध्ये काम करू इच्छिनाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे महावितरण विभागामध्ये मोठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 150 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबादकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. तब्बल 150 पदांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवार हा फक्त दहावीच पास चालणार नाहीये. दहावीसोबत उमेदवाराचे आयटीआय होणे तेवढेच महत्वाचे आहे. ही भरती प्रक्रिया 6 डिसेंबर 2023 पासून राबवली जाणार आहे. यामुळे उमेदवारांनी आताच तयारीला लागणे आवश्यक आहे. mahandiscom
या भरती प्रक्रियेत अर्ज करत असाल तर हे सर्वांत महत्वाचे आहे की, तुम्ही आयटीआय पास असणे आवश्यक आहे. www.apprenticeshipindia.org या साईटवर उमेदवाराची नोंदणे असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही पात्र ठरणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमची गुणपत्रिका अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा