या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये; पीएम किसानसह नमो शेतकरीचा हप्ता

Pm Kisan या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार : पीएम किसानसह नमो शेतकरीचा हप्ता जमा होणार गावानुसार पात्र यादी पहा.

Namo Shetkari Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे.

सोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जात आहे. Namo Shetkari

पीएम किसान व नमो शेतकरी असे दोघांचे मिळून दोन दोन हजार म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळेस चार हजार रुपये दिले जाणार आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. खरिपाच्या पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे खर्च होण्यासाठी पैसे नाहीत. Pm Kisan beneficiary status

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पात्र यादी येथे पहा

पीक विम्याचे पैसे देखील उर्वरित पिक विमा अद्याप बहुतेक मंडळामध्ये जमा झालेला नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे देखील नुकसान झालेले आहे.

Namo Shetkari Yojana शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहे. या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता दिला जाणार होता. परंतु निवडणूक व आचारसंहितेचे कारण दाखवत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरा व हप्ता अद्याप जमा झालेला नाही.

भारतातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता दिला जाईल.

पीएम किसान सन्मान योजना सोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. Pm Kisan beneficiary status

अद्याप तुम्ही पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकता. pm kisan registration

नोंदणी झालेल्या पात्र शेतकरी आता वार्षिक सहा हजार रुपये घेण्यासाठी पात्र ठरणार आहे या शेतकऱ्याला प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

पीएम किसान शेतकरी योजनेचा हप्ता पात्र यादी येथे पहा

 

Home 🏠 

Leave a Comment