pik vima yojana: अवकाळी पावसामुळे बाधितांना मोठा दिलासा.पिक विमा योजना निधी वितरित 29 मार्च शासन निर्णय GR!  

अवकाळी पावसामुळे बाधितांना मोठा दिलासा.पिक विमा योजना निधी वितरित

शेतकऱ्यांच्या पिकांना फळपिकांना प्रतीकांना हवामान धोक्यापासून संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, यासाठी राज्यात प्राधान्याने पुनरर्चित हवामान आधारीत फळपीक पीक विमा योजना राबविवण्यात येत आहे.

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उ्‍पादकतेवर् विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमानावर् उ्‍पादनामध्ये घट येते.

पयायाने शेतकऱयांना अपेक्षीत उ्‍पादन न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

 पिक विमा योजना वाढीव निधी वितरित  29 मार्च शासन निर्णय GR! पहा 
 👉येथे क्लिक करा👈

या सर्व बाबीचा विचार करुन शेतकऱयांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना mahadbt farmer

 

संत्रा, मोसंबी , काजू, डाळिंब , आंबा, के ळी, द्राक्ष या 7 फळपीकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन भारतीय कृषी विमा कंपन्या मार्फत राबविण्यासाठी देण्यात आलेली आहे

आणि याच पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक पीक विमा योजना साठी भारतीय कृषी विमा शासनाकडे मागणी केल्यानुसार् राज्य कृषी आयुक्तालयाच्या शिफारशीने निधी वितरित शासनाच्या विचाराधीन होती आणि याच अनुषंगाने हा महत्वपूर्ण शासन घेण्यात आला आहे. fal pik vima yojana mahadbt farmer

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021 साठी कृषी आयुक्तालयाने केलेली fal pik vima yojana

mahadbt farmer Pre- sanction List : महाडबीटी शेतकरी पूर् संमती यादी 29 मार्च 2023 जिल्ह्यानुसार यादी ! डाउनलोड करा

शिफारस विचारात घेता. राज्य हिस्स्याच्या हप्ता अनुदानापोटी रू.86.21 कोटी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचना नुसार वितरित करण्यास आज मंजुरी देण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु. 86,21,199/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

 

 पिक विमा योजना वाढीव निधी वितरित  29 मार्च शासन निर्णय GR! पहा
👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment