Pan Card update: पॅनकार्डमध्ये दुरुस्ती,फोटो,सही बदल करा घरबसल्या 5 मिनिटात

Pan Card update : नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण नवनवीन माहिती अपडेट देत असतो जसं नोकरीच्या संधी, शेती विषयक सरकारी योजना आज आपण पॅनकार्ड मध्ये दुरुस्ती किंवा तुम्हाला काही बदल जसं की लग्नानंतर मुलीच्या आडनावात बदल करायचा असेल तर ही सोप्पी पद्धत अवलंबवावी लागेल..

👉पॅनकार्डमध्ये दुरुस्ती फोटो,सही, बदल करण्यासाठी👈

👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (Pan Card) अथवा राशन कार्ड हे सर्व दस्तावेज महत्वाचे आहेत. ते नेहमी जवळ ठेवणे आवश्यक असतात. परंतु, अठरा वर्षाच्या आतील पॅन कार्ड ते अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्यात काही अपडेट, बदल आवश्यक असतात, मुलींना लग्नानंतर माहेर सोडून सासरी यावे लागते आणि त्यांचे विश्वच बदलून जाते. पतीचे घरच तिचे होऊन जाते. विवाहानंतर तिला आडनाव (surname) बदलावे लागते अशावेळी पॅन कार्ड देखील अपडेट करावे लागते.

Pan Card update आर्थिकदृष्ट्या व इतर ठिकाणी देखील अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. त्याची गरज तुम्हाला अनेक ठिकाणी पडते. हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. त्याशिवाय तुम्हाला प्राप्तिकर विवरण पत्र भरता येत नाही. जर तुम्हीही पॅन मध्ये दुरुस्ती, पॅनकार्डवरील आडनाव बदलू इच्छित असाल तर त्यासाठी एकदम सोप्पी पद्धत आहे.

पॅनकार्डवरील नाव बदलण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्यासाठी शुल्क अदा करावे लागेल. हे शुल्क तुम्ही नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा रोखीत देऊ शकता.

जर तुम्ही भारतामध्येच तुमचा पत्ता बदलवू इच्छित असाल तर त्यासाठी 110 रुपये आणि बाहेरील देशातील पत्त्यासाठी हे शुल्क 1020 रुपये असेल. देशातंर्गत पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला नगण्य शुल्क आकारण्यात येणार आहे.

पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला PAN निवेदन अर्ज डाऊनलोड करुन तो भरावा लागेल. त्यानंतर या भरलेल्या अर्जाची एक प्रिंट आऊट काढावी लागेल. यासंबंधीत अर्जावर तुम्हाला 2 पासपोर्ट साईज छायाचित्र लावावी लागतील. त्यानंतर स्वाक्षरी करुन तो जमा करावा लागेल.

अर्जसोबत तुम्हाला काही कागदपत्रे द्यावे लागतील. ही कागदपत्रे तुम्हाला स्व साक्षांकित (Self Attested) करावी लागतील. ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज तुम्हाला NSDL साठी पाठवावा लागेल.

पॅन कार्डवरील दुरुस्ती माहिती नाव फोटो, सही आडनाव बदलण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Change/update असा अर्ज भरावा लागेल. तपशील देऊन हा अर्ज जमा करावा लागेल. त्यानंतर सध्याचे पॅन कार्ड नंबर द्या. जो पत्ता बदलायचा आहे त्याचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर अर्ज जमा करावा लागेल.

👉पॅनकार्डमध्ये दुरुस्ती फोटो,सही, बदल करण्यासाठी👈

👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment