महावितरण भरती १०वी पासना संधी, लगेच करा अर्ज

महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, १० वी पास आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर, जाहिरात पहा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिसूचनेनुसार पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२३ ही असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ बाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी कंपनीच्या https://www.mahadiscom.in या अधिकृत बेवसाईटला आवश्य भेट द्या. तसेच या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

अर्ज करण्यासाठी सविस्तर जाहिरात येथे वाचा

अर्ज करण्याच शेवटची तारीख २१ मार्च २०२३ ही असणार आहे.
महावितरणकडून अप्रेंटिस पदांसाठी एकूण ९९ जागांवर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव व रिक्त पदे पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)

शाखा – वीजतंत्री

एकूण रिक्त पदे – जाहिरात पहा येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता –

अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांने १० वी उत्तीर्ण आणि संबंधित पदे पात्रता जाहिरात पहा येथे क्लिक करा

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३० या वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

अर्ज फीस –

अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण – जाहिरात पहा येथे क्लिक करा

उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी –https://www.mahadiscom.in या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज सुरवात – १० मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख – २१ मार्च २०२३

सूचना –

उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी खालील लिंकवर दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी –

अर्ज करण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा
येथे क्लिक करा

Leave a Comment