Land Record: फक्त गट नंबर टाकून पहा आपल्या जमिनीचा नकाशा

Land Record: जमिनीचा गट नंबर टाकून मोबाईलवर पाहू शकता जमिनीचा नकाशा

Land record :नमस्कार मित्रांनो, आपल्या जमिनीचा फक्त गट नंबर टाकून पहा जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवर करा डाउनलोड city survey online
Land record online: शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा प्लॉट आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतजमिनीचे सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?
जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वर जायचं आहे.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल.या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य निवडा, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. यामध्ये
जर तुम्हाला ग्रामीण भागातील नकाशा पाहायचा असेल,तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागातील असेल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि नंतर शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.


त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.

पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे City Survey Number Online.

आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा ते जाणून घेऊ.

या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.

इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते land record online.

तुमच्या मोबाईलवर मोफत शेत जमिनीचा नकाशा डाऊनलोड
ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.

यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही नाकाशा मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.

त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात.जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338,340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात. आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. याची सविस्तर माहिती दिलेली असते Mp Land Record.

Leave a Comment