महिलांना मोफत पिठाची गिरणी तर नमस्कार वाचक मित्रांनो महिलांना सक्षम करण्यासाठी शासना मार्फत विविध योजना राबवण्यात येतात तर अशाच एका योजनेबाबत आपण जाणून घेणार आहोत की महिलांसाठी १०० टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येत आहे त्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत आणि यासाठी कोण पात्र असणार आहे याविषयी जाणून घेऊ तर मित्रांनो यासाठी या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. सर्व गरीब व गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वर्षे वयोगटातील मुली किंवा महिलांना घेता येईल
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करणारी मुलगी किंवा महिला ही बारावी शिकलेली असावी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त असू नये तर मित्रांनो यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ते जाणून घेऊ यासाठी अर्जाचा विहित नमुना आणि शैक्षणिक प्रमाणपत्र व्यवसायासाठी जागेचा किंवा घराचा पी टी आर किंवा सातबारा उत्पन्नाचा दाखला तलाठी किंवा तहसीलदार यांचा आधार कार्ड झेरॉक्स प्रत पहिल्या पानाची झेरॉक्स रहिवासी दाखला ग्रामपंचायत आणि लाईट बिल या गोष्टी लागणार आहेत. याविषयी आता जाणून घेऊ तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला अर्जाचा नमुना लागणार आहे. येथे उपलब्ध आहे.
👉अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
हा अर्जाचा नमुना तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये मिळून जाईल मित्रांनो किंवा मग याची मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरे कागदपत्रे संबंधित प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे शिक्षण किती झालेलं आहे याविषयीची या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचे आहे त्याच्यानंतर व्यवसायासाठी जागेचा उतारा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा आहे त्या जागेचा अर्थ उतारा लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मित्रांनो उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा असायला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी अर्जदार महिलेचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला लागेल त्याच्यानंतर या ठिकाणी बँकेचे पासबुकची पहिल्या पानाची प्रत या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे.