महिलांना मिळणार 100% मोफत पिठाची गिरणी, असा करा अर्ज
महिलांना मोफत पिठाची गिरणी तर नमस्कार वाचक मित्रांनो महिलांना सक्षम करण्यासाठी शासना मार्फत विविध योजना राबवण्यात येतात तर अशाच एका योजनेबाबत आपण जाणून घेणार आहोत की महिलांसाठी १०० टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येत आहे त्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत आणि यासाठी कोण पात्र असणार आहे याविषयी जाणून घेऊ … Read more