अंगणवाडी सेविका भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात पहा

anganwadi sevika bharti: अंगणवाडी सेविका भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात पहा

maharashtra anganwadi bharti अंगणवाडी सेविका भरती सुरू शेवटची तारीख जाहिरात पहा येथे करा अर्ज

अंगणवाडी मध्ये 818 जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहीले आहेत लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

अर्ज अंगणवाडी मध्ये विविध या तीन पदांसाठी  होणार भरती पुणे जिल्हा परिषद अंतर्गत भरती सुरू तात्काळ करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/04/23

अर्ज सुरू होण्याची तारीख 08/03/23

एकूण जागा 818

पदे व पदसंख्या खालीलप्रमाणे –

अंगणवाडी सेविका 134
मिनी अंगणवाडी सेविका 663
अंगणवाडी मदतनीस 31

👉सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment