पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13,600 रुपये पहा यादी चेक करा

crop insurance pdf पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13,600 रुपये यादीत नाव पहा चेक करा

pmfby beneficiary list : या दहा जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र, या दहा जिल्ह्यातील गावांनुसार यादी आली समोर. शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळाल्याची आनंदाची बातमी आहे.

यादीत नाव चेक करा

पीक विमा आणि नुकसान भरपाई बाबत पीक विमा भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याबाबतची एक आनंदाची माहिती आहे.

कोणकोणते जिल्हे आणि गावे या खरीप पीक विमा नुकसान भरपाई साठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे तुम्ही आधार कार्ड द्वारे तपासू पाहू शकता. pmfby beneficiary list

शेतकरी मित्रांनो , सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई मदत म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३६०० रुपये मिळणार आहेत तर यासाठी शेतकऱ्यांना एक महत्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, ती प्रक्रिया शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर किंवा तलाठी कार्यालयात आपल्याला  ई- केवायसी पूर्ण करायची आहे तरच आपल्याला नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होणार आहे.

E-Peek Pahani: ई-पीक पाहणी येथे करा या नवीन अँपवर

या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. परंतु बहुतांशी शेतकरी असे आहेत अद्यापही त्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यामुळे अद्याप पर्यंत यापासुन हजारो शेतकरी वंचित आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी जेणे करून आपण या नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये.

राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी.

crop insurance new list update विभागीय आयुक्त, पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृषी विमा कंपनी crop insurance pdf

यादीत नाव चेक करा

 

Home

Leave a Comment