Construction steel price : बांधकाम लोखंडाच्या किंमतीत घसरण लोखंडाचे आजचे दर

Construction steel price : लोखंडाच्या सर्वसामान्य किमती पाहता खूपच दर गगनाला भिडले होते परंतु काही काळानंतर लोखंडाच्या दरातील घसरणही पाहायला मिळाली सततचा होणारा बदल पाहता यामध्ये लोखंड सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्य खूप महागले असल्यामुळे सामान्य माणसाचे घराचे स्वप्न अर्धवटच राहतील की काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. Constructional Steel लोखंडाचा ५हजार ते ५पाचशे चा भाव आपण पहिला असेल २०२०-२१ दरम्यान लोखंडाच्या दरातील चढ-उतार ८ हजार ३०० च्या वर गेला होता परंतु कालांतराने जेवढे Fabrication Steel भाव वाढले होते तेवढेच कमी झाले आणि प्रत्येक सामान्य शेतकरी माणसाचा स्वप्न असतं आपलं घर असावं अजूनही खेड्यातील सामान्य लोक, शेतकरी कच्या दगड माती कुडाच्या घरात शेडमध्ये अशा घरामध्ये राहतात. ज्यांचं स्वप्न आहे आपलं देखील पक्के घर असावे आणि आपल्याला लोखंडाच्या किंमती काय चालू आहेत जाणून घ्या खालील प्रमाणे आपण लोखंडाचे चालू दर पाहू शकता.

👉लोखंडाचे आजचे चालू दर पाहण्यासाठी येथे पहा 
Pik vima: पीक विमा भरण्यास सुरुवात एक रुपयाचे टोकण घ्या मोफत पिक विमा भरा

Leave a Comment