सरकारच्या योजनेचे 2000 हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा लाभार्थी यादी आली पहा
ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. 2000 हजार रुपये
तुमच्या हफ्त्याची यादी येथे क्लिक करा
वंचित शेतकऱ्यांना पण लाभ
16 वा हप्ता कधी मिळणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.
हाफ्त्याचे स्टेट्स पहा येथे क्लिक करा