शेळी मेंढी, गाई-म्हशी कुक्कुटपालन योजना सुरू येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नवनवीन माहिती जसं शेती विषयक, सरकारी योजना, शैक्षणिक, शासकीय निमशासकीय नोकरी विषयी माहिती आपल्या पर्यंत पोचवत असतो शेतकरी बांधवांनो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाकडून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.  पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्र शासन नाविन्यपूर्ण … Read more