star system: काय आहे? स्टार योजना येथे जाणून घ्या

कशी असणारे स्टार सिस्टम?

जमिनीची मोजणी करताना प्रत्यक्ष नकाशा व वहिवाटीखाली असलेली जमीनीची नोंद केली जातेय.

ज्यामध्ये ही तफावत आढळून येत असून, ती टक्क्यांमध्ये दाखविली जाईल. Government scheme

शून्य ते 5 टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात कमी किंवा जास्त असल्यास त्याला 5 स्टार अर्थात सर्वात चांगली जमीन असे संबोधले जाईल.

तफावत 5 ते 10 टक्क्यांमध्ये असल्यास 4 स्टार रेटिंग व त्यानंतर सुमारे 25 टक्क्यांपर्यंतच्या तफावतीसाठी अनुक्रमे 3, 2 व 1 स्टार देण्यात येणार आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ही प्रणाली राज्यात सुरू होणार आहे. Government scheme 

या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पंधरा दिवसांत पाठविण्यात येणार आहे.

जमीन व्यवहारांसाठी ही पद्धत सोयीची आणि उत्तम असणार आहे.

देशात प्रथमच अशी रेटिंग प्रणाली लागू होणार आहे.

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा