SSC Board Result Date: दहावीचा निकाल कधी लागणार? तारीख जाहीर येथे पहा.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे दीपक केसरकर यांनी अभिनंदन केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले आहेत की, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत.
दीपक केसरकर म्हणाले, ”कोणीही नाराज होऊ नयेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.” ते म्हणाले, दहावीचा निकाल 27 मे ला निकाल लागू शकतो.
निकाल जाहीर झाल्यानंतर येथे पाहता येईल
बारावीमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत, ते देखील पुन्हा परीक्षेला बसू शकतात. साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल, ऑगस्टमध्ये निकाल लागतील. SSC Board Result