New Pikvima update 75% पिकविमा वाटप सुरु, तुमचा जिल्हा आहे का? यादीत नाव चेक करा.

New Pikvima update 75% पिकविमा वाटप सुरु, तुमचा जिल्हा आहे का? यादीत नाव चेक करा.

New Pikvima update राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात 2023 मधील खरीप हंगामातील 75% उर्वरित पीक विम्याचे वाटप 34 जिल्ह्यांमध्ये सुरु झाले आहे. पिक कापणीच्या अंतिम अहवालानुसार तुमच्या जिल्ह्यात 50 टक्के पेक्षा कमी अहवाल असेल तर अश्याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला आसून, ज्या शेतकऱ्यांना अद्याप आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळालेला नाही अश्या शेतकऱ्यांना पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात 07 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळालेला नसून, आता या 07 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. New Pikvima update

यादीत नाव पहा

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पिक विमा व किती निधी वितरित होणार किती शेतकरी पात्र, याची संपूर्ण माहिती खालील दिलेल्या लिंकवर व्हिडिओमध्ये पहा..?

👇👇👇

अधिक माहितीसाठी पहा

Home

Leave a Comment