Shet Rasta Kayda 2023 शेतात येणे जाण्यासाठी रस्ता नसेल तर त्या रस्त्याची मागणी कशी करू शकता म्हणजेच बांधावरून किंवा जुने रस्ते हे नंबरी बांधावरून असायचे मोजमाप करून किंवा नकाशाच्या रस्त्यानुसार मोजमाप करून रस्ता मागणी करायची असेल तर किंवा रस्ता दुरुस्ती करायची असेल. रस्त्याची मागणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. कशा पद्धतीने कुठे कसा अर्ज करायचा आहे. अर्जासोबत कोण कोणती कागदपत्रे जोडावी लागतील. संपुर्ण माहिती खालील प्रमाणे पहा.
👉या गावांना झाले शेतरस्ते, पांदण रस्ते मंजूर यादी पहा
Shet Rasta Kayda 2023 : शेतात जण्यासाठी नवीन रस्ता अर्ज
Shet Rasta Kayda शेत रस्ता मागणी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वरून अर्ज डाऊनलोड करा. अर्ज खालील प्रमाणे पूर्ण भरा हा अर्ज एक प्रत तहसील कार्यालयात तहसीलदार ऑफिसला द्यावा लागेल. एक प्रत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज सादर करावा नंतर पुढील कारवाई केली जाते.
👉अर्ज कसा भरावा? अर्ज पद्धत अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती येथे पहा