Bhoomi Land Record | जमिनीचे व्यवहार निर्विघ्न होण्यासाठी सरकारची स्टार योजना, जाणून घ्या वहिवाट नकाशा जोडणी प्रक्रिया

Bhoomi Land Record | जमिनीचे व्यवहार होणार सुरळीत जमिनीस सरकार देणार 5 स्टार, जाणून घ्या वहिवाट नकाशा जोडणी प्रक्रिया

Land Record | शेत जमिनीचे खरेदी विक्री करताना जमिनीचे कागदपत्र किंवा दस्ताऐवज पूर्णपणे नियमाच्या आत असेल तरच जमिनीचे खरेदी विक्री निर्विघ्नपणे पार पडते.

👉सातबारा, गट नंबर, नाव टाकून पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तुम्ही जर जमीनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर शेतकरी मित्रांनो तुमच्या नावावर असलेली जमीन जर पूर्णपणे तुमच्या वहिवाटीखाली (Bhoomi land Record ) असेल आणि जमिनीचे नकाशे देखील तंतोतंत जुळत असतील, तर तुमच्या जमिनी (Bhoomi land Record ) सरकारच्या लेखी 5 स्टार असणार आहेत.

जमिनीचे व्यवहार होणार निर्विघ्न
जमिनीचे खरेदी विक्री करताना जमिनीच्या हद्दीमध्ये काही वाद असल्यास जमिनीची (Bhoomi rtc online) खरेदी विक्री करण्यास विलंब होतो. तो वाद किंवा घोटाळा मिटवून मगच जमिनीची खरेदी विक्री करता येते. तुमची जमीन पूर्णपणे तुमच्या वहीवाटीखाली असेल आणि जमिनीचे नकाशे देखील तंतोतंत जुळत असतील तर तुमच्या जमिनीचे व्यवहार निर्विघ्नपणे पार पडणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाकडून सरकारकडे मान्यतेसाठी लवकरच पाठवण्यात येणार आहे.

👉1985 पासूनचे जमिनीचे जूने खरेदी खत पहा आता ऑनलाईन

रोव्हरद्वारे जमिनीची मोजणी
आता एक जून पासून राज्यात रोव्हरद्वारे जमिनीची मोजणी (Land map) करण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे संकेतस्थळावर जमिनीचे नकाशे जुळणीचे काम सुरू आहे. आता येत्या तीन महिन्यांमध्ये रोव्हरद्वारे जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी मित्रांनो आपली जमीन नकाशानुसार वहिवाटीखाली येणार आहे.

👉काय आहे स्टार योजना? येथे क्लिक करून पाहा

Leave a Comment