Ration Card number: रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा? पहा एका मिनिटात मोबाईलवर

Rashan card online (SRC Number) नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या अपडेट विषयी माहिती जाणून घेणार, सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच एक महत्वाचं दस्तऐवज म्हणजे राशन कार्ड तर रेशन कार्ड (Ration Card numbar) नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट (online) तुमच्यासमोर ओपन होईल.या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन (online) सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी (Ration Card) असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक (online) केलं की तुम्हाला मराठीत माहिती दिसून येईल.

👉रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी येथे
👉यावर क्लिक करा

Ration Card numbar त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर (online) क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत.इथं तुम्ही भाषा इंग्लिश ठेवू शकता किंवा लोकल लँग्वेज (Ration Card) या पर्यायावर (online) क्लिक करून मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय असतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर (Ration Card) आणि दुसरा नवीन युझर. तर आपण पहिल्यांदाच या साईटवर (online) येत असल्यानं आपल्याला नवीन युझर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

No ration card या पर्यायावर (Ration Card) तुम्हाला क्लिक करायचं आहे.इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं स्थानिक भाषेतलं नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसं आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर (online) टाकायचा आहे. पुढे मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.

ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर मोबाईल वर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक (online) मेसेज दिसेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती हे पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचं प्रमाण 100 किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल.याचा अर्थ तुमचं आधार कार्ड रेशन (online) कार्डला (Ration Card) ऑलरेडी लिंक केलेलं आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.आता एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.

 राशन कार्ड मध्ये नवीन नावं कसे जोडायचे? पहा संपूर्ण माहिती

त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक (online) करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.स्क्रीनवर (online) तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन (online) कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे.

यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड (online) तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती दिलेली असते.

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची (online) ती म्हणजे हे रेशन कार्ड (Ration Card) तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट सूचनाच इथं दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन बघता यावं, केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

👉रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी येथे
👉यावर क्लिक करा 

Leave a Comment