Poultry farming: गाय गोठ्यासाठी 100% अनुदान असा करा अर्ज.

Gram samruddhi yojana गाय गोठ्यासाठी 77 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज.

poultry farming सरकार शेती आणि शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबवत असते आणि शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी योजना राबवण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो आता शेतकरी शेती सोबत पशुपालन देखील करतात त्याकरिता जनावरांसाठी पक्के गोठे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून शासन जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. पशुंसाठी पक्के गोठे शेड उभारले जावेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची कल्पना होत नाही परंतु गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये हे राज्य सरकार अनुदान (government schemes) देत आहे.

government schemes या महत्वाच्या योजनेबाबत ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी 77 हजार रुपये अनुदान हे राज्य सरकार अनुदान (government schemes) देत आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या शरद पवार ग्रामसमृध्दी योजना या महत्वाच्या योजनेबाबत तर या योजनेचा अर्ज कुठे करायचा लाभ कसा घ्यायचा.

animal husbandry: शेती अवजारे, सिंचन आणि पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावर सरकारकडून अनुदान (government schemes) दिले जाते परंतू प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती नसते तर याच माध्यमातुन आपण वेळोवेळी विविध अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत असतो. animal husbandry department

एवढच नाही तर आता जनावरांच्या गोठ्यासाठी poultry farming देखील शेतकऱ्यांना अनुदान (government schemes) दिले जात आहे. यासाठी खालील पद्धतीने अर्ज करायचा आहे, animal husbandry department अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी त्यासाठी इतरांना शेअर करा.

👉👉यावर क्लिक करा

यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो परंतु शेतकऱ्यांनी स्थानिक ठिकाणी या योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत का? आणि योजना चालू आहे का याबाबत माहिती घेऊनच नंतर ग्रामपंचायत कार्यालय अथवा पंचायत समिती येथे अर्ज दाखल करावा.

 

हेही वाचा: पशुसंवर्धन विभाग अंतर्गत गाय म्हैस वाटप योजना 80 हजार अनुदान.

Leave a Comment