New Districts List Maharashtra: महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची होणार निर्मिती, नवीन जिल्ह्यांची यादी पहा

New Districts List Maharashtra: महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची होणार निर्मिती, नवीन जिल्ह्यांची यादी पहा

New Districts List Maharashtra : महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात जर पाहायला गेलं तर गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी हे दोन राज्य एक होती कालांतराने भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले तसेच गुजरात हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले.गुजरातने मुंबई घेण्यासाठी भरपूर आटापिटा केला परंतु मुंबई त्याला मिळाली नाही आणि महाराष्ट्र 01 मे 1960 रोजी अस्तित्वात आला, महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना जाण्या-येण्याचे अडचण होत होती पूर्ण दिवस दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता.

 

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची होणार निर्मिती

नवीन जिल्ह्यांची यादी पहा

 

मोठ्या जिल्ह्यामधून नवीन जिल्हे निर्मिती करण्याची प्रक्रिया झाली त्यासाठी जवळपास 20 वर्षाचा काळ लागला त्यानंतर आतापर्यंत राज्यामध्ये नवीन 10 जिल्ह्याची भर पडून 36 जिल्ह्यांचा महाराष्ट्र झाला आहे, असं असलं तरी आत्ता पण जिल्ह्याचे शेवटच्या गावातून येणार्‍या नागरिकाला एक दिवस पूर्ण खर्च घालावा लागतो तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये जाणे-येणे होत. त्यामुळे आणखी 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात येत आहे सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण दिवस जात असल्यामुळे नवीन जिल्हा निर्मिती करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे.

Home

Leave a Comment