👉तुमच्या गावतील मंजूर घरांची, यादी पाहण्यासाठी
👉यावर क्लिक करा👈
तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या गावाची घरकूल यादी पाहण्यासाठी यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे. तुम्हाला लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनाची अधिकृत शासनाची वेबसाईट ओपन होईल.
सदरची साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वरच्या साईट वरती आडव्या पट्टीवर बरेच ऑप्शन दिसतील. त्यामधील awaassoft या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. awaassoft ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी एकूण पाच ऑप्शन पाहण्यास मिळतील. Pm gharkul yojana
त्यामधील दोन नंबर चा ऑप्शन Report ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आहे. रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी A,B,C,D,E,F,G,H याप्रमाणे ऑप्शन दिसतील. तर यामधील H Social audit report या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. pm awas yojana
gharkul yojana
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी selection filters म्हणून एक ऑप्शन ओपन होईल. तर यामधील माहिती तुम्हाला याप्रकारे टाका. पहिली माहिती आहे तुमचे राज्य निवडायचे आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचे ज गावाची माहिती हवी आहे त्या गावाचे नाव निवडायचे आहे, गावाचे नाव निवडल्यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षीची माहिती हवी आहे ते वर्ष निवडायचे आहे.
👉तुमच्या गावतील मंजूर घरांची यादी पाहण्यासाठी
👉यावर क्लिक करा👈
वर्ष निवडल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला कुठल्या योजनेतून gharkul yojana घरकुल मिळाले आहेत त्याची माहिती हवी आहे त्या योजनेची निवड करायची आहे. यामध्ये भारतामध्ये घरकुलासाठी जेवढे योजना अस्तित्वात आहेत त्या सर्व योजनांची माहिती पाहण्यास मिळते.
त्याच्यानंतर या ठिकाणी एक कॅपच्य कोड दिलेला आहे जसे की 78-30 तर याचा अर्थ असा आहे की आज त्यात तर मधुन तीच गेल्यास खाली किती उरतात आणि येणारे उत्तर answer च्या ठिकाणी टाकायचे आहे.
gharkhhul yojana
याला सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक gharkul yojana नवीन पेज ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला थोड्या फार प्रमाणात तुमच्या गावाची घरकुल यादी दिसेल परंतु तुम्हाला जर सर्व माहिती हवी असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्यामधील डाउनलोड पीडीएफ लाल रंगांमधील जी ऑप्शन आहे त्याला क्लिक करायच आहे त्यानंतर तुमच्या गावची पुर्ण यादी डाऊनलोड होईल. आशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गावातील कोणत्याही वर्षीची घरकूल लाभार्थी यादी पाहू शकता.