Namo shetkari yojana 2023 : नमो शेतकरी तुमच्या बँक खात्यात आले का 2000 हजार रुपये तात्काळ यादी चेक करा
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात.
महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे. या अंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये देखील दिले जातील. namo shetkari yojana official website
येथे क्लिक करून पहा
गावानुसार यादीत नाव
namo shetkari yojana official website यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे.
याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात.
दिलेल्या महिन्यांच्या यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता होती. परंतु आताच या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये जमा झाले आहेत आणि शासनाच्या माध्यमातून
येथे क्लिक करून पहा
गावानुसार यादीत नाव