MahaDBT Farmer Scheme | लॉटरी लागली महाडीबीटी फार्मर स्कीममध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी आली, त्वरित तपासा तुम्हाला लागली का?

MahaDBT Farmer Scheme | केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना (MahaDBT Farmer Scheme) शेती करताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते अशा अडचण येऊ नये आणि शेती सुधारित पद्धतीने व्हावी. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmer Scheme) स्कीमवर राबवल्या जातात. आता या योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.

👉या शेतकऱ्यांची लॉटरी लागली यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना लागली लॉटरी
महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनाअंतर्गत अर्थसहाय्य दिले जात आहे. याअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन, सिंचन साधने व सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, पीव्हीसी पाईप, बी बियाणे आणि खते प्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना राबवल्या जातात. योजनांकरीता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांना मेसेज येऊ लागले आहेत.

कृषी विभागाचे आवाहन
जे शेतकरी यामध्ये पात्र झाले आहेत त्यांना तुम्ही महाडीबीटी स्कीममध्ये पात्र झाले आहात अशा प्रकारचे मेसेज आले आहेत. त्याचबरोबर येत्या सात दिवसांमध्ये आपली कागदपत्रे अपलोड करण्याच आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या फॉर्मसमोर विनर असे दाखवले जात आहे.

👉नमो शेतकरी योजनेत या शेतकऱ्यांना पहिला हफ्ता यादीत नाव पाहा

खालील कागदपत्रे अपलोड करा
कृषी यांत्रिकीकरण

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरीत 7/12 आणि आठ- अ उतारा
मंजूर यंत्र/आवजाराचे बील कोटेशन
मान्यता प्राप्त संस्थेचा टेस्ट रिपोर्ट
Tractor चलित कृषीयंत्रे औजारासाठी RC बुक
प्रमाणपत्र (अनु.जाती/जमाती साठी)
सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

कांदा चाळ
तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरीत 7/12 आणि  आठ -अ चा उतारा
DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
जात प्रमाणपत्र (अनु.जाती/ जमाती साठी)
7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पीक पेरा प्रमाणपत्र
सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

प्लास्टिक मल्चिंग पेपर
तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 आणि आठ-अ चा उतारा अद्ययावत तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला

7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पीकपेरा प्रमाणपत्र

चतुःसीमा नकाशा
जात प्रमाणपत्र (अनु.जाती/ जमाती साठी)
सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र


👉शेतकऱ्यांची लॉटरी लागली यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment