सर्व गावातील ग्रामपंचायत यादी जाहीर यादीत नाव असे चेक करा

सर्व गावातील ग्रामपंचायत यादी जाहीर यादीत नाव असे चेक करा
gram panchayat village list 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्या गावातील ग्रामपंचायत द्वारे गावांमध्ये कोणकोणते उपक्रम योजना सध्या राबवल्या जात आहेत, त्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या याद्या कोणत्या आहेत म्हणजे जर ग्रामपंचायत मध्ये योजना चालू असेल तर तुमच्या गावात योजनांचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे त्याची माहिती त्यांचे लाभार्थी कोण आहेत या सर्व गोष्टींची माहिती कशी पाहायची आणि शासनाद्वारे जेवढ्या पण योजना तुमच्या गावांमध्ये आलेल्या आहेत त्या सर्वांची यादी आणि त्यांचे लाभार्थी यासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.आपण आपल्या ग्रामपंचायत मधील सर्व गोष्टींची माहिती आता ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता त्यासाठी नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला ही सर्व माहिती पाहता येते. gram panchayat village list

ज्या गावांमध्ये goat farming गाय गोठा योजना सुरू आहे, विहीर खोदण्यासाठी मिळालेले अनुदान, तर त्यांचे लाभार्थ्यांची नावे यादीत दिसतील. ज्या गावांमध्ये घरकुल आलेले असतील तर त्या गावांमध्ये घरकुल ची यादी दिसेल. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या ग्रामपंचायतीतील लोकांची यादी तिथे पाहता यादी पाहता येईल. gram panchayat village list

1.ही माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाल.

2.तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शिअल इयर Financial Year ➡️ त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जिल्हा ➡️ब्लॉक ➡️पंचायत या सर्व गोष्टी निवडायच्या आहेत त्यानंतर प्रोसिड Proceed या बटनावर क्लिक करायचे आहे.

3.त्यानंतर आपल्याला खाली आर फाईव आयपीपी या पर्यायांमध्ये लिस्ट ऑफ वर्क हा पर्याय दिसेल फोटोमध्ये खाली दिसत आहे.

4.त्या पर्यायावर क्लिक करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा कामाचा वर्ग कामाचे स्टेटस आणि आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शिअल इयर निवडायसाठी परत एकदा पर्याय उपलब्ध होतील. तिथे कामाचा वर्ग मध्ये ऑल या पर्यावरण म्हणजे जो पहिलाच पर्याय आहे या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर वर स्टेटस या पर्यायामध्ये पण ऑल या बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर फायनान्शिअल इयर मध्ये म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षाचे कामाचा रिपोर्ट पाहिजे आहे तर तो ते वर्ष निवडायचे तर आपण 22-23 वर्षे निवडून 22 23 वर्षे निवडल्यानंतर लगेच खाली आपल्या गावामध्ये सुरू असलेले योजना आणि त्यांचे लाभार्थ्यांची यादी दिसण्यास चालू होतील.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा

Leave a Comment