Gharkul Yojana Maharashtra 2023 :नवीन घरकुल यादी आली, तुमच नाव पहा

Gharkul Yojana Maharashtra 2023 :नवीन घरकुल यादी
Gharkul Yojana प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022-23 आणि 2023-24 साठी राज्यातील एकूण 22 जिल्ह्यांच्या घरकुल साठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. या संदर्भात शासनाने जीआर निर्गमित करून 22 जिल्ह्यांची जिल्हा निहाय यादी शासन निर्णय मध्ये प्रसिद्ध केली आहे. तर 2023 24 मध्ये तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत प्रति लाभार्थी किती अनुदान मिळणार आहे आपल्या गावातील ग्रामपंचायत ने कोणत्या लाभार्थ्यांना घरकूल दिले आहे याची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे आणि कोणत्या घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळणार आहेत या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. pradhan mantri awas yojana 

👉जिल्हानिहाय यादी आणि किती घरकुल मिळणार येथे पहा
👉यादीत तुमच नाव इथे सविस्तर माहिती पहा

Leave a Comment