वनविभागात मेगा भरती, २,४१७ पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया जाहिरात पहा येथे करा अर्ज
महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती होणार असून, राज्यातील 2 हजार 417 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 जूनपर्यंत 10वी 12वी पास उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
या भरतीप्रक्रियेनंतर अतिरिक्त पदांचा भार असलेल्या वनकर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. तसेच राज्यातील वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत. vanvibhag bharti पदे, परीक्षा शुल्क, परीक्षा स्वरूप, निवड पद्धत, सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.