राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर सर्व जिल्ह्याच्या याद्या आपले जिल्हा यादीत नाव पहा drought yojana list
Drought list yojana राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर झाला असून सर्व जिल्ह्याच्या महसूल मंडळनिहाय याद्या आल्या आहेत त्या संदर्भात GR शासन निर्णय देखील शासनाने अधिकृत वेबसाईटवर निर्गमित केला आहे.
या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दि.१० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात; तुम्हाला आला का? त्वरित यादीत नाव तपासा
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. Brief drought list yojana
दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,