कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर सरकार खरेदी करणार या दराने..

कृषी विभागाच्या विविध विकासाच्या योजना विकसित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत. Crop insurance पहिला निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट एक रुपयांमध्ये पिक विमा, Pm kisan beneficiary पीएम किसान योजनेतील अडकलेल्या शेतकऱ्यांना त्रुटी दूर करून पुन्हा योजनेत सहभागी करण्यासाठी … Read more

Land Record : जमिनीची मोजणी करा आता ऑनलाईन आपल्या मोबाईलवर

Land Record : आपल्या शेतात जाण्यासाठी एखादा नवा रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या जमिनीच्या हद्द, जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याच्या (farmers) जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असते. तर शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असते. आता महाराष्ट्र सरकारने सात-बारा आणि आठ-अ सोबतच जमीन नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावचा किंवा … Read more

E-pick pahani ‘ई-पीक नोंदणी’ कशी करावी? केल्यानंतर कोणत्या योजनांचा मिळेल लाभ? त्वरित जाणून घ्या

E-pick pahani ‘ई-पीक नोंदणी’ कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती Register E-pick | शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदणी अचूक व्हावी यासाठी महसूल ‘ई-पीक पाहणी’ सेवा सुरू झाली. शेतकऱ्यांची शेतजमीन ही पडीक आहे की लागवडी स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी शेतजमिनीत कोणते पिक किती क्षेत्रामध्ये घेतले आहे. या सर्व बाबींची माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येत … Read more

CM किसान योजनेचे 4000 हजार रुपये या तारखेला बँक खात्यात जमा,इथे करा तुमचा हप्ता चेक

Cm Kisan 1st installment : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून  अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात. महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी … Read more

एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर जाऊ शकता

PM kisan yojana पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये पाठवते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिन्यातून एकदा 2000 रुपये प्रमाणे हे पैसे जमा होतात. वर्षातून तीनदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या (farmer scheme) खात्यावर १३ हप्ते आले आहेत. १४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत … Read more

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? तर मिळेल त्यासाठी अर्ज कोठे व कसा करावा पहा प्रक्रिया

Farm road शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? तर मग मिळेल तुम्हाला त्यासाठी अर्ज कोठे व कसा करावा पहा प्रक्रिया त्यासाठी योग्य मार्ग. काळाच्या ओघात कृषी व्यवसायात आमूलाग्र बदल होत गेले. मात्र आजही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. आता शेताकडे जाणारा रस्ता नसल्याच्या तक्रारी नेहमी ऐकायला मिळतात. किंवा शेताच्या दिशेने जाताना शेजार्‍यांमध्ये वारंवार मारामारी होत असते. रस्त्यांअभावी … Read more

Pm Kisan yojana: राज्यात ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ४००० रुपये! १६ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

केंद्र सरकारच्या Pm Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील जवळपास ७३ लाख शेतकऱ्यांना जुलै सुरुवतीलाच वितरीत होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या Pm Kisan योजनेचे दोन हजार तर राज्याच्या योजनेतून दोन हजार, असे चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत. पण, … Read more

Land Record: आता गुंठा गुंठा जमीन विकणे शक्य आहे, जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम पहा

आता गुंठा गुंठा जमीन विकणे शक्य आहे, जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम पहा Land Record: जमीन खरेदी विक्रीबाबत, शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे. जमिनीचे तुकडे करून म्हणजेच गुंठ्यांत विकणे आता शक्य होणार आहे. पण मित्रांनो, यासाठी काही नवीन नियम आलेले आहेत. तुम्हाला या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी जमीन खरेदी-विक्रीच्या … Read more

एका व्यक्ती नावावर किती एकर जमिन असावी; देशात, महाराष्ट्रात काय आहे कायदा?

आपल्याकडे गुंतवणुकीसाठी जमिन हा उत्तम पर्याय मानला जातो. जमिन उत्पनाच एक मोठ साधनही आहे. अनेकजण शेती करण्यासाठी जमिन खरेदी करतात, यात शेती करुन उत्पन्न घेतात. तर काहीजण प्लॉटींग करुन हे प्लॉट डबल किंमतीत विकतात. land transfer record भारतात अनेकजण सोन्यासह जमिनीत गुंतवणूक करतात. पण जमिन खरेदी करण्यासाठी सरकारचे काही नियम आहेत. land record जमिन खरेदीठी … Read more

Crop insurance: कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक झाले बारा कोटी जमा; पहा यादी

Crop insurance : बीड जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने प्राधिकृत केलेल्या बँकेकडून १२ कोटी रुपये चुकून जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जवळपास १० हजार रुपये जमा झाल्याने मोठा आनंद झाला. मात्र हा आनंद औट घटकेचा ठरणार आहे. crop insurance pdf रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक खात्यावर चुकून … Read more