Loan waiver list download पन्नास हजार अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 31 मार्चपर्यंत जमा होणार आहे आणि त्यासंदर्भातच आता चौथी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे तुम्ही तुमचं नाव आहे की नाही हे आता चेक करू शकता यामध्ये आपण यादी सुद्धा तुम्हाला डाऊनलोड करता येईल ही यादी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रामध्ये सहज मिळणार आहे फक्त आम्ही तुम्हाला ही यादी सीएससी केंद्र चालक कशा.
विहीर बांधकाम, खोदकाम अनुदानात वाढ
नवीन शासन निर्णय येथे पहा
पद्धतीने डाऊनलोड करतात हे पाहू तर सीएससी लॉगिन आहे ते सीएससी पोर्टल वर केंद्र चालक लॉगिन करतील त्यानंतर इथे सर्च करतील महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती सर्च केल्यानंतर योजनेची इथे यादी येईल येथील लेफ्ट साईडला आधार अपडेटेशन लिस्ट डाऊनलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता
आतापर्यंत पहिली लिस्ट दुसरी त्यानंतर तिसरी Loan waiver list download आणि चौथी आणि काही जिल्ह्याच्या तीन असतील काही जिल्ह्याच्या चार असतील आता ही चौथी लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे या चौथी लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ही चौथी लिस्ट तुम्हाला पाहता येईल आणि ज्यांचं नाव या लिस्टमध्ये असेल.
50000 अनुदान यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
त्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे म्हणजेच केवायसी करणं गरजेचं आहे तरच पन्नास हजार रुपयापर्यंत जी काही रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 तारखेपर्यंत जमा होईल यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे डाऊनलोड याद्या लिंक मध्ये दिलेली आहे तेथे तुम्ही पाहू शकता. जिल्ह्याच्या जे काही सर्व याद्या आहेत.
त्या यादी पीडीएफ अथवा जीप फाईल स्वरुपात तुम्हाला पाहायला मिळेल यापैकी जिल्ह्याचे Loan waiver list download जर तुम्ही असाल तर तिथे डाउनलोड करू शकता करून घ्या आणि बाकीच्या जिल्ह्याचे जर तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन हवी ती यादी डाऊनलोड करून घ्या आणि आपल्या आधार प्रमाणिकरण करून घ्या याशिवाय लाभ मिळत नाही 31 तारखेची शेवटची तारीख आहे त्याधी शेतकऱ्याने आपले आधार प्रामाणिक करणे गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही शेवटची लिस्ट आहे ती अजून येणार आहे का नाही याबाबत माहित समोर आलेली नाही नाही पण ही चौथी लिस्ट जी आहे ती सांगितल्या प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.