Voter List pdf तुमच्या गावची मतदान यादी जाहीर, तत्काळ यादीत नाव पहा

Voter List pdf तुमच्या गावची मतदान यादी जाहीर, तत्काळ यादीत नाव पहा

New Voter List pdf : नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावची मतदान यादी मध्ये आपले नाव कसे पाहायचे याची माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपले ओळखपत्र आपल्यासाठी हरवले असले तरी पण आपल्याला ते कशाप्रकारे पुन्हा मिळवता येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पाहूया आपल्याला कशाप्रकारे आपले मतदान कार्ड हे आपल्याला कशाप्रकारे ऑनलाईन काढता येईल आपल्या मोबाईल मध्ये प्रिंट मिळेल. अशावेळी नवीन आलेली चालू वर्षाची मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून. तुम्ही तुमचे नाव त्या मतदान यादीत आहे की नाही मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तिचे अपडेट मध्ये चेक करू शकता. voter list

मतदान यादीत आपले नाव पहा

Voter List Download महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतच्या मतदार यादी म्हणजेच वोटर आयडी लिस्ट तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता. तुमच्या गावाच्या मतदान यादी तुमच्या नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिले आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये तुमच्या पूर्ण गावाचे वोटर आयडी लिस्ट डाऊनलोड करू शकता. तर चला पाहूया महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान यादी लिस्ट मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची. (Voter id list pdf download in marathi)
मतदान यादी पीडीएफ मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची त्याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. येथे तुम्हाला व्हिडिओ पण देण्यात आला आहे की मोबाईल मधून मतदान यादी कशी डाऊनलोड करायची. voter list

मतदार यादी कशी पाहायची?
Gram Panchayat Voter List Download मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे.आणि मग कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.त्यानंतर Open PDF यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते.

मतदान यादीत आपले नाव पहा

Leave a Comment