Talathi bharti 2023 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. मात्र यासाठी परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे अभ्यासक्रम काय? जाणून घेऊ talathi bharti
विविध जिल्ह्यातील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. आज आम्ही तुम्हाला या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा सिलॅबस नक्की कसा असेल आणि त्यात काय विचारणार आहेत कोणते विषय असतील हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. talathi bharti